Royal Marathi Status & Message

by Rushikesh Vikhe


Social

free



रॉयल मराठी स्टेटस App हे महाराष्ट्रातील तमाम बंधु आणि भागिनीं साठी तयार करण्यात आले आहे.या App मध्ये आपल्याला सर्व प्रकारचे स्टेटस ज्याची आपल्याला नेहमी गरज पडते ते सर्व स्टेटस भेटतील.या अप्प मध्ये आपल्याला-1) .गणपती बप्पा2).साईबाबा3).छत्रपती शिवजी महाराज4).डॉ.बाबासाहेब अंबेडकर5).एटीट्यूड6).मैत्री7).प्रेरणादायी8).आई-बाबा9).प्रेम 10.ब्रेकअप11).वाढदिवस12).महाराष्ट्र13).शुभ सकाळ14).शुभ रात्रि15).टोमणे16).प्रसिद्ध म्हनीअशा प्रकारे एकुण 16 प्रकारचे स्टेटस दिले आहे.आपण हे स्टेटस सहज कॉपी-पेस्ट करुण सोशल मीडिया वर टाकु शकता आणि आपल्या मित्राना पाठवू शकता